पाकिस्तान मध्ये बनतोय विचित्र कायदा; १८ वर्षावरील तरुण तरुणीचे लग्न न झाल्यास पालकांना दंड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था : 18 वर्षावरील कुठल्याही तरुण-तरुणींचे लग्न न झाल्यास पालकांना दंड बसणार आहे. पाकिस्तानमध्ये हा विचित्र कायदा आणण्याची तयारी सुरू आहे. या कायद्याचे विधेयकही मांडण्यात आले आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात आ. सय्यद अब्दुल रशीद यांनी विधानसभेत आणि अनिवार्य विवाह कायद्याचा एक मसुदा तयार केला आहे. या कायद्यानुसार सिंध प्रांतातील कुठल्याही १८ वर्ष … Continue reading पाकिस्तान मध्ये बनतोय विचित्र कायदा; १८ वर्षावरील तरुण तरुणीचे लग्न न झाल्यास पालकांना दंड