काबुलवर तालीबान्यांचा कब्जा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था १५ ऑगस्ट: भारतात इकडे ७५ व्या स्वातंत्र दिनाचा जल्लोष सुरु असताणाच तिकडे अफगाणिस्तान मध्ये तालिबानच वर्चस्व वाढत चालले आहे.आता तर थेट राजधानी  काबूल शहरापर्यंत तालिबानने धडक मारली आहे अफगाणिस्तान सरकारच्या हातातून दिवसेंदिवस देशाचा ताबा निसटत आहे. देशाच्या ग्रामीण भागात दबा धरून असलेलं तालिबान काबूल शहरापर्यंत येऊन पोहोचलंय. तालिबानने काबूलच्या बाहेरील भागात … Continue reading काबुलवर तालीबान्यांचा कब्जा