टोकियो ऑलिंपिक्स २०२०: भारताची हॉकी, तिरंदाजी, बॉक्सिंग, बॅडमिंटन मध्ये उत्साहवर्धक कामगिरी,पदकाच्या आशा वाढल्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क टोकियो, २९ जुलै : टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये गुरुवारी (२९ जुलै) पुरुष हॉकी स्पर्धेत भारत आणि अर्जेंटिना संघात पूल एमधील सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी रियो ऑलिंपिक विजेत्या अर्जेंटिना संघावर ३-१ ने विजय मिळवला आहे. यासोबतच भारताने पुढच्या उपांत्यपूर्व तिकीट मिळवले आहे. गुरुवारी (२९ जुलै) … Continue reading टोकियो ऑलिंपिक्स २०२०: भारताची हॉकी, तिरंदाजी, बॉक्सिंग, बॅडमिंटन मध्ये उत्साहवर्धक कामगिरी,पदकाच्या आशा वाढल्या