ट्विटरच्या ब्लू टिकसाठी आता महिन्याला 900 रुपये मोजावे लागणार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई 19 जानेवारी :- लॉन मस्क यांच्या मालकीच्या ट्विटरने अॅंड्रॉईड  साठी ट्विटर ब्लू टिक  सबस्क्रिप्शनची किंमत जाहीर केली आहे. अॅंड्रॉईड  वापरकर्त्यांसाठी आता ब्लू टिकसाठी महिन्याला 11 डॉलर्स म्हणजे जवळपास 900 रुपये मोजावे लागणार आहेत. ही किंमत iOS सदस्यांसाठी समान आहे. मासिक शुल्काच्या तुलनेत ट्विटरकडून वेब वापरकर्त्यांसाठी मात्र स्वस्त वार्षिक योजना जाहीर करण्यात आली … Continue reading ट्विटरच्या ब्लू टिकसाठी आता महिन्याला 900 रुपये मोजावे लागणार