ताडोबाच्या नंदनवनात पुन्हा एकदा ब्लॅक ब्यूटीचे दर्शन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. १६ डिसेंबर :  चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा परिक्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून काळा बिबट्या वास्तव्यास आहे. कोरोना काळामुळे ताडोबातील पर्यटन हंगाम विस्कळीत झाला होता. एक ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ताडोबातील नव्या पर्यटन हंगामाने सध्या उंची गाठली आहे. पर्यटकांना काळ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटक आनंदित झाले. हा बिबट्या येथे दिसू लागला … Continue reading ताडोबाच्या नंदनवनात पुन्हा एकदा ब्लॅक ब्यूटीचे दर्शन