पत्नीने पोटच्या ५ लेकरांची केली निर्घृण हत्या; पती चे परस्त्री वर संबंध होते म्हणून ती गंगे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, दि. ५ नोव्हेंबर : एका महिलेनं आपल्याच पाच मुलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याने ती नाराज होती. मुलांना मारण्याआधी तिनं पतीला मेसेज केला, की तो आता आपल्या मुलांना कधीच पाहू शकणार नाही. ही घटना जर्मनीमधील असून कोर्टाने महिलेला  जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ‘मिरर यूके’ … Continue reading पत्नीने पोटच्या ५ लेकरांची केली निर्घृण हत्या; पती चे परस्त्री वर संबंध होते म्हणून ती गंगे