डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ‘जन-वन विकास’ योजने अंतर्गत कुक्कुटपालनासाठी तीनशे लाभार्थ्यांना वन विभागाने दिला लाभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गावातील जल-जंगल-जमीन या संसाधनाचा शास्वत विकास साधून उत्पादकता वाढविणे, गावकऱ्यांची वनावरील निर्भरता कमी करणे, शेतीला पूरक जोडधंदे निर्मिती करणे, पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून मानव वन्यप्राणी संघर्ष कमी करण्याहेतू गावकऱ्यांच्या सहभागातून वन व वन्यजीवांचे संरक्षण व व्यवस्थापनाचा दर्जा उंचावण्यासाठी वन्यजीव संरक्षित क्षेत्राच्या दोन किमी आतील गावामध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजना सुरु करण्यात आली … Continue reading डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ‘जन-वन विकास’ योजने अंतर्गत कुक्कुटपालनासाठी तीनशे लाभार्थ्यांना वन विभागाने दिला लाभ