जिल्ह्यात खेरवाड़ी संस्थे मार्फत सेंद्रिय शेती कडे मोठे पाऊल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली ०७ जून :-  संपूर्ण जिल्ह्यात खेरवाड़ी सोशल वेलफेर असोसिएशन (युवा परिवर्तन) मार्फत २०१८ पासून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात नगर परिषद व नगर पंचायत तसेच लागत चे गावात CSR च्या  मार्फत मोठ्या गांडुळ खताचे प्रकल्प चालू आहे. यात संस्था लाभार्थीना प्रशिक्षण सोबत वर्मीबेड व गांडुळ उपलब्ध करून देत आहे. इतकेच नसून … Continue reading जिल्ह्यात खेरवाड़ी संस्थे मार्फत सेंद्रिय शेती कडे मोठे पाऊल