गोंदिया जिल्ह्यातील ग्राम सेवकांचा विविध मागण्याना घेऊन कामबंद आंदोलन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गोंदिया दि,२६ ऑगस्ट :  विविध मागण्याना घेऊन जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन ( सलग्न महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ )जिल्हा शाखा गोंदिया च्या वतीने ग्राम सेवकांचा कामबंद आंदोलन पुकारले असून आंदोलनात जिल्ह्यातील 8 तालुक्याचा ग्रामसेवकाचा समावेश असून 2ऑगस्ट पासून हे ग्रामसेवकांच्या काम बंद आंदोलन सुरु असल्याने ग्रामवासियांना फटका बसला आहे. त्यांमुळे … Continue reading गोंदिया जिल्ह्यातील ग्राम सेवकांचा विविध मागण्याना घेऊन कामबंद आंदोलन.