लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 13 जून : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी करण्यात आली. प्र. तहसिलदार किशोर भाडांरकर यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा नाझर ठाकरे, सहारे, गोरडवार, पार्वताबाई भोयर, कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
हे देखील वाचा :
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उद्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर
वाहणाऱ्या वृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ करण्यात मग्न; शेवटी नाल्यात वाहून दुर्दैवी मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यात आज 44 कोरोनामुक्त, तर 33 नवीन कोरोना बाधित