भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

SBI Clerk Recruitment 2021

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

भारतीय स्टेट बँकेत ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)  या पदाच्या एकूण ५१२१ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी लोकस्पर्शच्या www.loksparsh.com वरील नोकरी-शिक्षण कॅटेगरी बघा.

 

जाहिरात क्र. : CRPD/CR/2021-22/09

Total: 5121 जागा  (महाराष्ट्र: 640 जागा)

पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक)(कस्टमर सपोर्ट & सेल्स)

SC ST OBC EWS GEN Total
726 440 1195 488 2151 Current 5000
14 83 24 00 00 Backlog 121
740 523 1219 488 2151 5121

 

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट:  01 एप्रिल 2021 रोजी 20 ते 28 वर्षे

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : General/OBC/EWS: ₹750/-    [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2021

परीक्षेची तारीख : 

  1. पूर्व परीक्षा : जून 2021
  2. मुख्य परीक्षा : 31 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

Online अर्ज:  Apply Online

 

हे देखील बघा :

ऑईल इंडियामध्ये ११९ जागांवर नौकरीची संधी

डीआरडीओमध्ये ७९ पदांवर संधी

 

 

 

lead storySBI