लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ५५ जागा, स्टाफ नर्स या पदासाठी ३० जागा अशा एकूण ८५ जागांसाठी भरती करण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी १ जून २०२१ पर्यंत सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मुलाखत देऊ शकतात.
या रोजगारविषयक अधिक माहितीसाठी लोकस्पर्श च्या www.loksparsh.com या वेबसाईट वरून जाऊन नौकरी या पर्याय तपासावा.
पदाचे नाव :
- वैद्यकीय अधिकारी – ५५ जागा
- स्टाफ नर्स – ३० जागा
शैक्षणिक पात्रता:
अर्ज करणारा उमेदवार
१) पद क्रमांक १ करिता एमबीबीएस/बीएचएमएस/ बीएएमएस/ बीयुएमएस असणे आवश्यक आहे.
२) पद क्रमांक २ करिता बीएससी (नर्सिंग)/जीएनएम असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.
शुल्क : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.
मुलाखतीचे ठिकाण:
कोल्हापूर महानगरपालिका/संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, छत्रपती शाहू खासबाग मैदानजवळ कोल्हापूर
अधिक माहितीसाठी:
कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट http://www.kolhapurcorporation.gov.in/ वरून माहिती प्राप्त करू शकता
हे देखील वाचा :
(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
सहाय्य्क प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021) जाहीर