Loksparsh – स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!! Online news Portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
  • facebook
  • twitter
  • google_plus
  • Email
Loksparsh – स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!! Online news Portal

बॅंक खातेधारकांचा डेटा धोक्यात

एसबीआया खातेधारकांसाठी वाईट बातमी
By Loksparsh Team on October 31, 2022
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई,  31 ऑक्टोबर :-  सध्याच्या डिजीटल युगात डेटाला खुप महत्व आहे. बॅंक खातेधारकांचा डेटा धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे. बॅंक खातेधारकांच्या डेटाबाबत ही अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. मात्र डेटा लिंक होण कस शक्य आहे असे वाटत असेल पण हे खर आहे. फक्त एसबीआय आणि इतर 17 बॅकेतील खातेधारकांचा डेटा धोक्यात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ही काही पहिली वेळ नाही. याआधीही 2016 मध्ये Drinik Android मेलवेयरचा धोका होता. तेव्हा हा मेलवेयर बॅंकिंग क्षेत्रासाठी डोकेदुखी ठरला होता. तेव्हा या मेलवेयरच्या मदतीने एमएमएस चोरी केले जायचे. मात्र आता हा मेलवेयर आणखी धोकादायक ठरतोय. आता या मेलवेयरच्या मदतीने स्क्रीन रेकाॅर्डिंग, की लाॅगिंग, एक्सेसबिलीटीचा दुरूपयोग केला जात आहे.

रिपोर्ट नुसार, Drinik Android  च लेटेस्ट व्हर्जन iAssist च्या स्वरूपात आले आहे. ही एक एपीके फाईल आहे. जर हे तुमच्या डिव्हाईसमध्ये इंस्टाॅल झाले तर एपीके फाईल युझर्सचे काॅल हिस्ट्री जाणून घेण्यासाठी त्याबाबत परवानगी मागतात. इतर बॅंकिंग ट्रोजनप्रमाणे Drinik Android  एक्सेसिसिबिलीटी सर्व्हरवर आधारित आहे. डिव्हाईसमध्ये सर्व आवश्यक एक्सेस मिळाल्यानंतर गूगल प्ले प्रोटेक्टला डिसेबल करते. त्यानंतर ऑटो-जेस्चरला एग्जीक्यूट करतो आणि प्रेसल कॅप्चर करतो.

या प्रकारची फिशिंग वेबसाईटपासूनचा धोका टाळायचा असेल तर चुकीच्या वेबसाईटवर जाउ नका. तसेच कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. असे करणे धोकादायक ठरू शकते. जो पर्यंत पूर्णपणू खात्री करत नाही तो पर्यंत कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. सोबतच विनाकारण कोणत्याही वेबसाईटवर जाउ नका आणि महत्वाचे म्हणजे कोणत्याही लोभात पडू नका.

हे देखील वाचा :-

accountBankdata at riskholders'
  • Maharashtra
Share
Related Posts

बालवैज्ञानिकांनी जिद्द, चिकाटी व बुद्धिमत्ता अंगिकारावी : सुहास गाडे

नक्षलग्रस्त कर्मचाऱ्यांचा २० वर्षांपासून भत्त्याची लूट? हक्क कुणी गिळला? उमाजी गोवर्धन यांचा प्रशासनाला सवाल!

मराठी फॅशन वीकच्या रॅम्पवर दिमाखात झळकली भंडाऱ्याची टसर सिल्क करवत साडी

रामाळा तलाव संवर्धनाला तातडीची चालना द्यावी — इको-प्रोची जिल्हाधिकाऱ्यांकडे ठाम मागणी

अहेरीत ‘जंगोम’चा इतिहासशिरा थरार — विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आदिवासी क्रांतीचा जिवंत पट

पारदर्शक निवडणुकीसाठी गडचिरोली सज्ज — कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करावा – सीईओ सुहास गाडे

  • Home
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy
View Desktop Version