लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 25 ऑक्टोबर :- इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsAppचे सर्व्हर डाउन झाले आहे. गेल्या एक तासांपासून जगभरातील अनेक भागात सर्व्हर डाउन असल्याच्या मोठ्या तक्रारी युजर्सकडून केल्या जात आहे. WhatsApp पर येणार्या समस्येबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. तर दुसरीकडे व्टिटर वर WhatsApp डाउन असा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.
गेल्या एक तासापासून व्हाॅट्सअप डाउन असल्याने लाखों यूजर्सला अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऐन दिवाळी सणात WhatsApp डाउन झाल्याने अनेक युजर्सला शुभेच्छा देण्यास व्यत्यय येत आहे.
हे पण वाचा :-