Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिवाळीच्या शुभेच्छांनी जगभरात WhatsApp झाले बंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 25 ऑक्टोबर :-  इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsAppचे सर्व्हर डाउन झाले आहे. गेल्या एक तासांपासून जगभरातील अनेक भागात  सर्व्हर डाउन असल्याच्या मोठ्या तक्रारी युजर्सकडून केल्या जात आहे. WhatsApp पर येणार्या समस्येबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. तर दुसरीकडे व्टिटर वर WhatsApp डाउन असा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.

गेल्या एक तासापासून व्हाॅट्सअप डाउन असल्याने लाखों यूजर्सला अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऐन दिवाळी सणात WhatsApp डाउन झाल्याने अनेक युजर्सला शुभेच्छा देण्यास व्यत्यय येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केली गोमातेची पुजा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भारतात आज दिसेल या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण

 

Comments are closed.