ग्रामीण रुग्णालय कोरची येथे रुग्णांची पाण्यासाठी भटकंती
रुग्णालयाच्या बाहेरून रुग्णांना आणावे लागते पाणी
लोकस्पर्श न्युज नेटवर्ककोरची, दि. ३० सप्टेंबर: रुग्णांना सोय व्हावी व तालुक्याच्या ठिकाणी रोग्यांचे निदान व्हावे याकरीता कोरची येथे भव्य!-->!-->!-->…