Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

May 2024

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या तीन संशयीत इसमांना अग्निशस्त्रानिशी चामोर्शी पोलीसांनी घेतले…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 31 मे- चामोर्शी शहरातील हत्तीगेटच्या बाजूला असलेल्या डिज्नीलँड इंग्लीश मिडीयम स्कूलजवळ काही संशयीत चोर  30 मे रोजी रात्री १० च्या दरम्यान फिरतांना दिसून…

अवघ्या 24 तासाच्या आत धानोरा पोलीसांनी पळवुन नेलेल्या अल्पवयीन मुलीचा व आरोपीचा लावला शोध

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 31 मे - 27 मे रोजी धानोरा येथील एका अल्पवयीन मुलीला अनोळखी इसमाने फुस लावुन पळवुन नेल्याची घटना घडली होती. अल्पवयीन मुलीच्या आईने दि. 28 मे रोजी पोलिसांना…

तंबाखू विरोधी दिनानिमित्त पानठेला व किराणा दुकानदारांकडून दंड वसूल

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 31 मे - आरमोरी शहरात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त (३१ मे) 'खर्ऱ्याला नाही म्हणा-खर्रा मुक्तीची शपथ घ्या' असे आवाहन मुक्तिपथ, एनसीडी, एनटीपीसी…

1 जूनला ‘सर्च’ रुग्णालयात ‘वेदना व्यवस्थापन ओपीडी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 29 मे - धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित ‘सर्च’ रुग्णालयात मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने नियमित वेदना व्यवस्थापन ओपीडी सुरु झाली आहे, प्रत्येक…

जहाल नक्षल्याने गडचिरोली येथे केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांपुढे केले आत्मसमर्पण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि २८ : एका जहाल नक्षल्याने आज गडचिरोली येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे . छत्तीसगड राज्यातील विविध चकमकींमध्ये सहयोगी…

बेंबाळ परिसरात विजेचा खेळ खंडोबा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुल, 22 मे- तालुक्यातील बेंबाळ परिसरातील विद्युत पुरवठा ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वारंवार खंडित होत असल्याने या परिसरातील जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.…

अहेरी प्रकल्पातील सहा शाळांचा निकाल 100 टक्के

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, अहेरी, 22 मे - काल जाहीर झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेतील निकालात स्थानिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील बामणी सह जीमलगट्टा येथील…

महाविद्यालयांनी शिक्षण सर्वेक्षणाची माहिती अचूक भरावी-प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 15 मे- विद्यापीठ व संलग्नीत असलेली महाविद्यालये, शैक्षणिक संस्थानात असणाऱ्या सोयी-सुविधा, विद्यार्थी संख्या, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची…

आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर, 21 मे- येत्या काही दिवसात मान्सूनचे आगमन होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याला अतिवृष्टी, पूर परिस्थितीचा इतिहास आहे. अशा आपत्तीच्या काळात पूरपिडीतांना दिलासा…

पशुधनाला इयर टॅगिंग करण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 17 मे - राज्यातील सर्व पशुधनास ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुधनाला ईअर…