30 नोव्हेंबर पूर्वी निवृत्तीवेतन धारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर, 31 ऑक्टोबर :- चंद्रपूर कोषागाराअंतर्गत बँकेद्वारे निवृत्तीवेतन घेणा-या सर्व निवृत्तीवेतन धारकांची, दिनांक 1 नोव्हेंबर 2022 रोजी हयात असल्याच्या…