जयभारत मच्छिमार सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध : शेकापच्या लंकेश गेडाम यांची सभापतीपदी निवड
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली 31 जानेवारी :- गडचिरोली तालुक्यातील मौजा गुरवळा येथील जयभारत मच्छिमार सहकारी संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक पार पडली. शेतकरी कामगार पक्षाचे…