अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई; अध्यादेश जारी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, दि. ३१ ऑगस्ट : राज्य शासन सेवेतील अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करणेबाबत नियोजन विभागाने व विभागाच्या अधिनस्त…