Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Trending

Latest Stories

शेतक-यांनो! केवळ १ रुपयांत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. २१ : खरीप हंगाम २०२४ करिता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२४ आहे. केवळ १ रुपये…

दिव्यांग व्यक्तींनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पूढे यावे – आयुषी सिंह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि. २० : दिव्यांग व्यक्तींकरिता शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी…

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. २० : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेशित ( इतर मागास प्रवर्ग OBC, विमुक्त जाती VJNT,…

समर इंटर्नशिप कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्याला चालना; ताडोबा – अंधारी व्याघ्र…

लोकस्पर्श न्यूज,  चंद्रपूर, दि. २० : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत वने व वन्यजीव अधिवासाच्या विकासाकरिता विविध स्वरुपाची विकासात्मक व संशोधनात्मक कामे नियमित करण्यात येत असतात.…

आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात हयगय नको : आ. सुधाकर अडबाले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि.२० : आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन कधीच १ तारखेला होत नसल्याची ओरड बैठकीत…

मतदार नोंदणी, दावे व हरकती स्विकारण्याकरिता 29 व 30 जून रोजी विशेष शिबीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. २० : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांचे मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे,…

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरमधून पंढरपूरकडे प्रस्थान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नाशिक दि. २० : दर वर्षीप्रमाणे यंदाही त्र्यंबकेश्वरमधून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने भक्तीमय वातावरणात…

 थेट मुलाखत ; १९ वैद्यकीय अधिकाऱ्यांची  नियुक्ती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि. २० : जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने दुर्गम भागातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत नागरिकांची निकड लक्षात घेता…

‘दामिनी’ मोबाईल ॲप विज पडण्याची सूचना देणार

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि.२० : मान्सून कालावधीत विशेषतः जून व जुलै या महिन्यात विज पडून जिवीतहानी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. विज पडून जिवीत हानी होऊ नये, या करीता…

बेकायदेशीरपणे मंजूर लेआऊट तातडीने रद्द करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि.२० : जिल्ह्यात अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने शेतजमिनी अकृषक करून लेआऊटांना मंजूरी देवून २ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार नगर रचना व मुल्यांकन अधिकारी…

LASTEST VIDEOS

BUSINESS