Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

About Us

Loksparsh News “is a web portal news, YouTube channel as well as working on documentaries on various topics. We strive to convey news in a way that is easy to understand in our Marathi language and is the only leading web news YouTube channel in Maharashtra that responds to everyone’s news with a clear opinion.

लोकस्पर्श न्यूज ” हे वेबपोर्टल न्यूज , यूट्यूब चैनल यासोबतच विविध विषयावर डॉक्युमेंटरीसाठी काम करीत आहे. महाराष्ट्रासह देश विदेशातिल चालू घडामोडी , घटना ,विविध समस्या, यासारख्या अन्य ज्वलंत माहिती पोहचाविण्यासोबच विविध विषयावर असलेली आपल्या सर्वांची मत मतांतरे यावर विश्लेषनात्मक बाजू मांडुन न्याय मिळविण्यासाठी अग्रेसर आहे. महाराष्ट्रात आपल्या मराठी भाषेत आपली माहिती सहज समजता येईल अशा शब्दात बातमी पोहचाविण्यासाठी प्रयत्नशील असून प्रत्येकांच्या बातमिला प्रतिसाद देणारे महाराष्ट्रातील एकमेव प्रसिद्ध स्पष्ट मत स्पष्ट भूमिका मांडणारे अग्रगण्य वेब न्यूज यूट्यूब चैनल आहे.