Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Health

‘एचएमपीव्ही’ विषाणू हा सामान्य आजार भीती नको, दक्षता बाळगा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: ह्युमन मेटान्यूमोव्हायरस ( एचएमपीव्ही) हा एक सामान्य विषाणू असून नागरिकांनी त्याची भिती न बाळागता या संसर्गापासून बचावासाठी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन…

HMPV विषाणूचा चीनमध्ये प्रचंड कहर !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बीजिंग :  २०२० मध्ये चीनने संपूर्ण जगाला कोरोन व्हायरस या विषाणू मुळे मृत्युच्या ख्खाईत टाकले होते. त्यानंतर पुन्हा एकदा चीनमध्ये  HMPV विषाणूने तिथल्या लोकांमध्ये…

राज्यात चिकनगुनियाचे रुग्ण संख्येत वाढ, ऐन थंडीत हातपायांना ठणक,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई :  राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील  पालिकेच्या चालचलाऊ कामकाजावर तीव्र  नाराजी व्यक्त केलेली आहे. ऐन थंडीच्या दिवसात नागरिकांच्या हात पाय दुखत…

चातगाव येथील ” सर्च ” रुग्णालयात ०९ जानेवारीला मेंदूविकार व एपिलेप्सी (मिर्गी) ओपीडी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : समाजामध्ये असंसर्गजन्य रोगाचे प्रमाण वाढत आहे. स्ट्रोक (अर्धांगवायू, पॅरालिसिस) यासारखे मेंदूविकार अकस्मात होणार्‍या मृत्यूसाठी करणीभूत ठरत आहेत. आता…

नवीन वर्षानिमित्त व्यसनविरोधी जनजागृती !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : ३१ डिसेंबर तसेच १ जानेवारीला नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले जाते. नवीन वर्षाची सुरवात शुद्धीत राहून करावी. गम्मत किंवा पार्टी म्हणून दारूच्या…

नववर्षाचा आनंद द्विगुणित : १५ परिवारात आले तान्हुले पाहुणे !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : नववर्षाच्या पहिल्या दिवशी  १५ गर्भवती मातांनी नवजात बाळाला जन्म दिला.  पहिल्या दिवशी घरी नवीन पाहुण्यांचे आगमन झाल्याने संबंधित कुटुंबांच्या घरी आनंद,…

०८ जानेवारीला ‘सर्च’ रुग्णालयात मुत्रविकार व त्वचाविकार तपासणी शिबीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात ०८ जानेवारी २०२५ रोज बुधवारला मूत्रविकार व त्वचाविकार ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेषज्ञ ओपीडी…

दक्षिण गडचिरोलीत गांजा, तंबाखू तस्करी ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : जिल्हयात  दारूबंदी तसेच गुटखाबंदी असूनही  जिल्ह्याच्या दक्षिण भागात गांजा व तंबाखूची तस्करी मोठ्या जोमाने सुरू आहे. नवीन पिढीतील अनेक युवक दारू व…

हिवाळ्यात आवळा खाल्ल्याने वाढते रोगप्रतिकार शक्ती, मुलांसाठी फायदेशीर…..!

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, Heath tips: सध्या भाजी मार्केटमध्ये आंबट-गोड चवीचे फ्रेश आवळे विक्रीसाठी दिसून येत आहेत. आवळा आपल्या बहुगुणी गुणधर्मासाठी ओळखला जातो. आवळा खाण्याचे अनेक आरोग्यदायी…

हिवाळ्यात आंघोळ थंड पाण्याने करावी की गरम पाण्याने,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  हिवाळा सुरु असून  सध्या थंडीचा महिना सुरु आहे.  या दिवसामध्ये हाडे गोठवणारी थंडी पडत असल्याने उबदार राहण्यासाठी  गरम पाण्याने आंघोळ करणे, स्वेटर वापरणे, शेकोटी…