गडचिरोलीत एकाच महिन्यात दुसऱ्यांदा पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा दौरा..
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 29 फेब्रुवारी - देशभरातील होवू घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर तसेच माओवाद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होणारी निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी…