दादा.. दारूमुळे संसाराची राखरांगोळी झाली ; महिलांनी मांडली व्यथा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 31ऑगस्ट : शहरातील व गावखेड्यातील अवैध दारूविक्री बंद करा अशी ओवाळणी पोलीस बांधवाला राखी बांधत विविध गाव व शहर संघटनेच्या महिलांनी मागीतली. मुक्तिपथ गाव…