राज्यसरकारने कोणताही कर वाढविला नाही, उलट गॅसवरील कर कमी केला – अजित पवार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई दि. २८ एप्रिल : राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात कोणताही कर न वाढवता उलट गॅसवरील कर साडे तेरा टक्क्यांवरुन तीन टक्क्यावर आणला. एक हजार कोटींचा टॅक्स…