‘एनआयए’चा कोल्हापूरातील हुपरी परिसरात छापा, दोन संशयित ताब्यात..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर, दि. ३१ जुलै: दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून एनआयए (NIA) वरिष्ठ अधिकारांचे पथकाने कोल्हापूर जिल्ह्यात हुपरी परिसरात रविवारी मध्यरात्री…