Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Top News

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 29 नोव्हेंबर :-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई दि ,२६ नोव्हेम्बर : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर…

भूकंपाच्या धक्क्याने पालघर हादरले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर, 23 नोव्हेंबर :- पालघर मध्ये आज पुन्हा पहाटे चार वाजून चार मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. पालघर जिल्ह्यात डहाणू , तलासरी, बोर्डी, कासा ,…

भ्रष्ट मंडळ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर जिल्ह्यात भ्रष्ट महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी हैदोस घातला आहे. जमीन फेरफार, सातबारा वर नाव चढवणे, तसेच जमिनी संदर्भात इतर कोणतेही काम करायचे असल्यास कागदावर…

मुंबई महानगरपालिकेत सध्या टेंडर, ट्रान्स्फर आणि टाइमपास या तीन गोष्टी सुरू; आदित्य ठाकरेंचा शिंदे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबईतील खड्डेमय रस्ते एका रात्रीत चकाचक करणार होते त्याचं काय झालं?; आदित्य ठाकरेंचा सवाल. खोके सरकारचे लक्ष उद्योग, कृषी क्षेत्रावर नाही; आदित्य ठाकरेंची…

चंद्रपूरच्या दीपकची लंडनच्या जागतिक आंबेडकराईट परिषदेत छाप 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. २१ ऑक्टोंबर : भारत, फ्रांस, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटेन आदी देशांतील निवडक अभ्यासकांच्या उपस्थितीत जागतिक आंबेडकराईट परिषद डॉ.बाबासाहेब आंबेडकर…

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त होईल !: नाना पटोले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. १९ ऑक्टोबर २०२२ : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय हा लोकशाही पद्धतीने झाला असून देशात काँग्रेस हाच एक पक्ष आहे…

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  राज्य सरकारकडून मिळाली ४५ कोटींची मदत मुंबई, दि. १९ ऑक्टोबर, २०२२ - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळीची…

आकांक्षित जिल्हयात नाविण्यपूर्ण कामातून विकास होतोय – केंद्रीय राज्यमंत्री, रामदास आठवले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि.१७ : देशातील ११२ आकांक्षित जिल्हयांमधे गडचिरोली जिल्हयाचा समावेश आहे. या जिल्हयात प्रशासन नाविण्यपूर्ण योजना राबवून गरजूंसाठी विकासात्मक कामे पार…

सेल्फीचा नाद जीवावर बेतला.. चार महिला बुडाल्या ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  विरार, दि. १६ ऑक्टोंबर : हा सेल्फीचा नाद नाही चांगला ! हल्ली कुठल्याही पिकांनी स्पॉट वर गेल्यावर सेल्फी काढण्याची स्टाईल सुरू झाली आहे. त्यामुळे अशा अनेक दुर्घटना…