“त्या” वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपाल कोश्यारींची पहिली प्रतिक्रिया
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
जळगाव, दि. २८ फेब्रुवारी : औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यभरात आंदोलने करण्यात येत आहे…