गावाच्या विकासासाठी आपले उत्तम योगदान द्या- कमांडंट खोब्रागडे
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी, 31 मार्च :- आपल्या गावाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःचे श्रेष्ठ योगदान दिल्यास गावाचा विकास होण्यास कोणीही रोखू शकत नसल्याचे प्रतिपादन अबूझामड…