BIG BREAKING : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, फडणवीस मंत्रिमंडळाबाहेर राहणार..?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, दि. ३० जून : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून ते राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहेत. गेल्या १० दिवसांपासून…