‘पदवी ते रोजगार’ प्रवासाला PM-NAPS ची दिशा; गोंडवाना विद्यापीठात उद्योग-विद्यार्थी संवाद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
एस. चुनारकर,
विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र STRC च्या कार्याचा विशेष आढावा सादर करण्यात आला. मत्स्यपालन, औषधी वनस्पती, बांबू उद्योग, स्थानिक उद्योजकता, कौशल्य…