इन्स्टाग्रामच्या घाणेरड्या अल्गोरिदमला ‘एआय’चा ब्रेक; हिंसक आणि अश्लील पोस्टच्या अनिर्बंध प्रसारावर…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई : मोबाईलच्या स्क्रीनवर बोट फिरवताच नकळत समोर आदळणाऱ्या अश्लील, भडक आणि हिंसक मजकुराच्या दलदलीतून भारतीय युजर्सची सुटका करण्यासाठी ‘मेटा’ने अखेर आपल्या…