भारतात आज दिसेल या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   मुंबई,  25 ऑक्टोबर :-  वर्षातील दुसरे आंशिक सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसर्या दिवशी म्हणजे आज 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. परंतु ग्रहणाचा सुतक कालावधी काल रात्रीपासूनच सुरू झाला आहे. म्हणजेच सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी 12 तास आधी सुरू झाला आहे. सूर्यग्रहण भारतात दिसत असल्याने त्याचा सुतक कालावधी वैध असेल. यामुळे ग्रहणाशी संबंधित सर्व धार्मिक … Continue reading भारतात आज दिसेल या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण