ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केली गोमातेची पुजा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ब्रिटन, 25 ऑक्टोबर :- भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी वर्णी लागलीय. ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याने भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे. ऋषी सुनक यांना 185 हून अधिक खासदारांनी पाठिंबा दिला तर त्यांचे प्रतिस्पर्धी पेनी माॅईंट यांना केवल 25 खासदारांचा पाठिंबा मिळू शकला. ऋषी सुनक हे 28 ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची … Continue reading ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केली गोमातेची पुजा