कापुर झाडाच्या वाइरल पोस्ट बद्दल एक सत्य पडताळणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   सध्या ‘कापुराच्या झाडा’ बद्दलची एक पोस्ट व्हॉटसऍप विद्यापीठात धुमाकूळ घालते आहे. यात कापुराच्या झाडाचं रसभरीत वर्णन केलेलं आहे. हे झाड कसं आपल्या पर्यावरणासाठी अत्यंत उपकारक आहे हे सांगितलं आहे. तसंच ब्रिटिशांनी चहा-रबराच्या लागवडीसाठी कशी या झाडांची कत्तल केली आणि आपण भारतीयच किती करंटे आहोत की आपण केवळ स्वार्थासाठी हे घडू दिलं … Continue reading कापुर झाडाच्या वाइरल पोस्ट बद्दल एक सत्य पडताळणी