बुरशीजन्य आजार… म्युकरमायकोसीस!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आपल्यापैकी प्रत्येकानेच बुरशीला बघितले आहे. बुरशी. नेमकी कुठे येते? कशी असते? ती येण्याचे कारण काय आहे? ती येऊ नये यासाठी काय केले पाहिजे? याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. ओलसर आणि दमट वातावरण असलेल्या ठिकाणी अन्नपदार्थांवरती बुरशीची अत्यंत वेगाने वाढ होते. म्हणजेच… ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही आणि हवेचा वावर मुक्तपणे … Continue reading बुरशीजन्य आजार… म्युकरमायकोसीस!