डॉ. रवी धकाते : आरोग्य क्षेत्रातील जनसामान्यांचा आश्वासक चेहरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुख्य संपादक – ओमप्रकाश चुनारकर काही व्यक्तींच्या अंगी निष्ठा, प्रामाणिकपणा अन् सर्वसामान्य घटकांसाठी काम करण्याची असलेली अंगभुत वृत्ती व तळमळ त्या व्यक्तिमत्त्वाला साजेशीच असते. ही व्यक्तिमत्त्वे जनमानसात आपली एक वेगळी ओळख निर्माण करीत असतात. किंबहुना समाजाचे ते नायकच ठरत असतात. आरोग्य क्षेत्रातील अनेक प्रश्नांना योग्य प्रकारे न्याय देऊन सर्वसामान्यांना न्याय देऊन दिलासा … Continue reading डॉ. रवी धकाते : आरोग्य क्षेत्रातील जनसामान्यांचा आश्वासक चेहरा