चळवळी आणि राजकारण !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क . . . राजकीयकरण ! राजकीयकरण ( politicalization ) ही संज्ञा आता वेगाने रुजते आहे. आतापर्यंत या संज्ञेची समज ब्राह्मण व मुस्लिम यांचेकडेच दिसायची. आता इतर समाजघटकातही ती मूळ धरीत आहे. राजकीयकरण म्हणजे थोडक्यात, राजकीय समज ( political understanding ) येणे ! या संज्ञेला व्यक्तिगततेत घेऊ नये. ती निव्वळ सामाजिक घ्यावी. तिचा … Continue reading चळवळी आणि राजकारण !