एकतर्फी प्रेमामधून ओबीसींनी बाहेर यावं! – ज्ञानेश वाकुडकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ओबीसी समूह हा तसा भोळा आहे. फार छक्केपंजे त्याला माहित नाहीत. कुणीही जरासं प्रेमानं बोललं की लगेच तो विरघळून जातो. सामाजिक, राजकीय बाबतीत ओबीसी गोंधळलेला आहे. अजूनही त्याला त्याची राजकीय दिशा गवसली नाही. आजच्या परिस्थितीत ओबीसी समाजाकडे स्वतःचा असा कुणीही हक्काचा नेता नाही. हे विधान कदाचित धक्कादायक वाटेल. समजा तुमचा एक मित्र … Continue reading एकतर्फी प्रेमामधून ओबीसींनी बाहेर यावं! – ज्ञानेश वाकुडकर