वाघ-मानव संघर्षाचा आलेख वाढतच आहे चंद्रपूरात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जागतिक व्याघ्र दिवस विशेष चंद्रपूर, दि. २९ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यात २०१४ या वर्षात १११ वाघ होते. त्यानंतर त्यांची संख्या वाढून २०२० मध्ये संख्या २४६ + झाली असून ती आता २०२१ च्या अंदाजानुसार ३०० पर्यंत वाघांची संख्या असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. सध्या जंगलाच्या अवतीभोवती गावे आणि त्या गावातील गावकऱ्याचा वाढता हस्तक्षेप … Continue reading वाघ-मानव संघर्षाचा आलेख वाढतच आहे चंद्रपूरात