जिल्हात 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 17ऑगस्ट:जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्या वतीने दिनांक 25 सप्टेंबर 2021 रोजी शनिवारला  आभासी तंत्रज्ञान व प्रत्यक्षरित्या राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे .जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली तसेच तालुका न्यायालय, अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र व प्रलंबित वाद तसेच वाद दाखलपुर्व … Continue reading जिल्हात 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन