शॉर्ट सर्किटमुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; पतंग उडविणे बेतले जीवावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. २८ जानेवारी : वरोरा येथील बोर्डा गावातील काही लहान मुले घराच्या मागे असलेल्या पायऱ्यांवर उभे राहुन पतंग उडवत असताना अचानक उच्च दाबाच्या ताराला पतंग अडकल्याने मोठा आवाज होत शॉर्ट सर्किट झाला, त्या मध्ये पतंग उडविणारा आदित्य उमेश येटे (१२) हा गंभीरपणे भाजला गेला. हि  घटना आज सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास … Continue reading शॉर्ट सर्किटमुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; पतंग उडविणे बेतले जीवावर