तस्करी मध्ये पकडलेली ६४ दुर्मिळ प्रजातीची कासवे वनविभागमार्फत गुवाहाटी येथे मूळ अधिवासात हवाई मार्गे (Air Lifted) रवाना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे दि १२ ऑगस्ट : पुण्यात तस्करी मध्ये पकडलेली दुर्मिळ प्रजातीची एकूण ६४ कासवे पुणे वनविभागामार्फत हवाई मार्गे (Air Lifted) आसाम मधील गुवाहाटी येथे आज त्यांच्या मूळ अधिवासात पाठविण्यात आले आहेत. दुर्मिळ वन्यजीवाला हवाई मार्गे पाठवणे हा महाराष्ट्रातील पहिलाच  आणि एक आगळा- वेगळा उपक्रम असुन पुण्यासह इतर जिल्ह्यातुन रेक्सु किंवा तस्करी करताना … Continue reading तस्करी मध्ये पकडलेली ६४ दुर्मिळ प्रजातीची कासवे वनविभागमार्फत गुवाहाटी येथे मूळ अधिवासात हवाई मार्गे (Air Lifted) रवाना