Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तस्करी मध्ये पकडलेली ६४ दुर्मिळ प्रजातीची कासवे वनविभागमार्फत गुवाहाटी येथे मूळ अधिवासात हवाई मार्गे (Air Lifted) रवाना

पुणे वनविभागाचा एक अभिनव उपक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे दि १२ ऑगस्ट : पुण्यात तस्करी मध्ये पकडलेली दुर्मिळ प्रजातीची एकूण ६४ कासवे पुणे वनविभागामार्फत हवाई मार्गे (Air Lifted) आसाम मधील गुवाहाटी येथे आज त्यांच्या मूळ अधिवासात पाठविण्यात आले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दुर्मिळ वन्यजीवाला हवाई मार्गे पाठवणे हा महाराष्ट्रातील पहिलाच  आणि एक आगळा- वेगळा उपक्रम असुन पुण्यासह इतर जिल्ह्यातुन रेक्सु किंवा तस्करी करताना हे सर्व कासव आढळुन आल्यामुळे त्याची योग्य ती काळजी घेऊन त्याच्या मुळच्या आसाम येथील नैसर्गिक अधिवासात परत सोडले जाणार आहे. यामध्ये एकुण ६४  विविध जातीची कासव तस्करीत पकडण्यात आले आहेत.

हे देखील वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पत्नीने पाठलाग करून नवऱ्याच्या सोबतच्या मैत्रिणीला धु धु धुतले, घटनेचा व्हिडिओ व्हायरल…

“वंशाला दिवा पाहिजे” ही मागणी करत, चक्क सासू-सासऱ्याने सुनेला मारहाण करून, चक्क भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं.

अन…’ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली’, आ.प्रणिती शिंदें

 

 

Comments are closed.