अबब… कारच्या डिकीत ७० किलो गांजा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर : बोरखेडी येथे पोलिसांनी सापळा रचून टोयाटो कारच्या डिकीत चंद्रपूरमार्गे नागपुरात आलेला ७० किलो गांजा पकडला. गुरुवारी दुपारी नागपूर – चंद्रपूर मार्गावर ही कारवाई करण्यात आली. हा गांजा चंद्रपूर मार्गे नागपूरात येत असल्याची टीप सकाळी पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचत गुप्त रित्या डी. एल. ७ सी. जी. ४३४१ … Continue reading अबब… कारच्या डिकीत ७० किलो गांजा