३,५०० रुपयाची लाच स्वीकारतांना पोलीस हवालदारास रंगेहाथ अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ३ डिसेंबर : पोलीस स्टेशन गडचिरोली येथील पोलीस हवालदार शकील सय्यद यांना ३ हजार ५०० रुपयाची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडुन  गडचिरोली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत आज दि. ३ डिसेंबर रोजी अटक केली आहे.  मिळालेल्या माहिनुसार, तक्रारदाराच्या आतेभावास गुन्ह्यात अटक करून जेलमध्ये न पाठविण्याचे व त्यांस जमानत देण्याकरिता पोलीस … Continue reading ३,५०० रुपयाची लाच स्वीकारतांना पोलीस हवालदारास रंगेहाथ अटक