अबब! जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरातच खेळला जात होता जुगार, अखेर पोलिसांची पडली धाड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  यवतमाळ, दि. २९ जानेवारी : यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालय परिसरात जुगार खेळत असलेले कर्मचारी, वाहनचालक व निवृत्त चालक अशा ९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. काल रात्री काही लोक जिल्हा परिषद कार्यालय परिसरात जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यावरून धाड मारून ९ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत ५ लाख … Continue reading अबब! जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरातच खेळला जात होता जुगार, अखेर पोलिसांची पडली धाड