अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण : आर्वीच्या डॉ. कदम हॉस्पीटलच्या झडतीत मिळाली काळविटाची कातडी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आर्वी येथील डॉ.कदम यांच्या घरी मिळाले काळविटाचे कातडे. मिळालेले कातडे मादी काळविटाचे असल्याची प्रथमदर्शनी वनविभागाच्या अधिकार्‍यांची माहिती. डॉ. कदम हॉस्पीटलमध्ये पोलिसांकडून गर्भपात प्रकरणात झडती सुरू होती. त्यावेळी पोलिसांना वन्यप्राण्याची कातडी मिळाली. वनविभागाच्या अधिकार्‍यांना माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी कातडी जप्त केली. कातडी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून त्यानंतर कातडी कशाची आहे. किती जुनी … Continue reading अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण : आर्वीच्या डॉ. कदम हॉस्पीटलच्या झडतीत मिळाली काळविटाची कातडी