पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी १२ तासांच्या आत पुन्हा गजाआड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मनोज सातवी, वसई, दि. ४ डिसेंबर: मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत मांडवी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या एका सराईत आरोपीला १२ तासांच्या आतच पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अब्दुल रेहमान ताहीर बडु, (२८) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, मंदिरामध्ये चोरी, मोबाईल चोरी असे अनेक … Continue reading पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी १२ तासांच्या आत पुन्हा गजाआड